Tuesday, March 3, 2015

March 03, 2015

Social Service League High School Maji Vidyarthi Sangh

Monday, March 2, 2015

Sunday, March 1, 2015

March 01, 2015

Holi गाऱ्हाणं गाऱ्हाणा Garana Garhana Gaarhaanaa Ganapati Malvani Konkan Konkani marathi

kokanatil bhajan - Garhana - Garana
गाऱ्हाणं गाऱ्हाणा Garana Garhana Gaarhaanaa Ganapati Malvani Konkan Konkani marathi


ह्या आरत्या आमच्या घरी गणपती येतो तेव्हा म्हणतात
आरत्या
  1. सुखकर्ता दुःखहर्ता
    ​ - गणपतीची आरती ​
  2. लवथवती विक्राळा
    ​ - शंकराची आरती ​
  3. दुर्गे दुर्घट भारी
    ​ - दुर्गेची आरती ​
  4. त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त
    ​ - दत्ताची आरती ​
  5. युगें अठ्ठावीस विटेवरी उभा
    ​​
    ​ - विठ्ठलाची आरती ​
  6. येई हो विठ्ठले
    ​​​ - विठ्ठलाची आरती ​
  7. आरती ज्ञानराजा
    ​ - ज्ञानेश्वरांची आरती ​
  8. सत्राणे उड्डाणे हुंकार वदनीं
    ​ - हनुमानाची आरती ​
  1. घालीन लोटांगण
  2. सदा सर्वदा
  3. कैलासराणा शिव चंद्रामौळी
  4. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे
  5. मोरया मोरया मी बाळ तान्हे
  6. अलंकापुरी पुण्यभुमी पवित्र
  7. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे
मंत्रपुष्पांजली
  1. ओम यज्ञेन यज्ञमयजन्त
=====================================================

बारा गावाच्या, बारा वेशीच्या, बारा वाडीच्या बारा नाक्याच्या, मुंबापुरीच्या बा देवा महाराजा...

होय महाराजा...

आज जो शिमग्याचो सण, सगळी पोरा टोरा, म्हातारे कोतारे...राजकारणी, मतदार, कलाकार, रसिक प्रेक्षक, शेतकरी, व्यापारी, श्रीमंत, गरीब आणि ही वाचक मंडळी मिळान साजरी करतत.. त्येंचो तू नेहमी सांभाळ कर...

आणि सगळ्यांच्या मागे जी काय इडा पिडा असत, वाकडा नाकडा असत ता दूर कर रे राजा...

व्हय महाराजा...

ह्या होळीये वांगडा सगळ्यांच्या मनातलो राग रुसवो जळान खाक होऊ दी.. नि माणसां माणसांवांगडा माणूसकीन नांदू दीत रे राजा...

व्हय महाराजा...

मतदारांनी फायनली उद्या सकाळी सरकार कोणाचा येत हयेचो विचार करत कित्येक रात्र काढल्यांनी.. आणि अखेर आता सरकार स्थापन झाला हा ता टीकां दे.. त्येंच्या हातना लोक कल्याणाची कामा होव दी.. ह्या पावसाच्या आधी तरी रस्त्यांवरचे खड्डे बुजां दीत रे महाराजा...

व्हय महाराजा...

आज जगावर, आपल्या देशावर जी काय करोनाची वाईट नजर पडलेली असा.. ज्येच्या भितीनच सगळ्यांचे घशे खवखवूक लागलेले असत.. नाकातून पाणी येवक लागलेला हा.. कोंब्याचो रस्सो घशातून उतरलेली नसा.. त्या करोनाचो नायनाट करून पुढच्या इतवाराक घरात कोंबो कापलो जाव दी रे महाराज...

व्हय महाराजा...

ह्या होळीये सोबत सगळ्यो जाती पाती बाजूक होवन सगळी माणसांका गुण्यागोविंद्यान नांदूची बुद्धी दी रे म्हाराजा.. सगळ्यांच्या मनातलो क्लेश आणि वाईट वृत्ती होळीयेवांगडा जळून खाक होव दी रे महाराजा...

व्हय महाराजा!

Monday, February 23, 2015

February 23, 2015

A BMX cycling team practices at Carter Road in Bandra on Sunday

Wednesday, February 11, 2015

February 11, 2015

NatGeo Photography theme Mumbai

NatGeo Photography theme Mumbai

'नॅशनल जिओग्राफिक चॅनल'ने फोटोग्राफीवर आधारित रिअॅलिटी शो सुरू केलाय आणि त्यासाठीची थीम आहे मुंबई. या अविरत पळणाऱ्या शहराला कॅमेऱ्यात बंद करण्यासाठी देशभरातून पॅशनेट फोटोग्राफर सरसावले आहेत. त्यातल्या यंग ब्रिगेडशी साधलेला संवाद आणि त्यांच्या दृष्टिकोनातून उलगडलेली मुंबई..

'फोटोग्राफी ही अशी भाषा आहे जी संपूर्ण जगात समजली जाते', असं प्रसिद्ध फोटोग्राफर ब्रुनो बार्बी याने म्हटले आहे. एखादा फोटो शब्दांशिवाय बरच काही दाखवून आणि सांगून जातो. एकदा निघून गेलेली वेळ, निसटलेला क्षण आणि अनुभवलेले सोहळे परत अनुभवता येत नाहीत असे म्हणतात, पण कॅमेऱ्याच्या रूपाने ते क्षण टिपण्याची आणि आठवणीत ठेवण्याची किमया साधली जाऊ शकते. आजची तरुणाई फोटोग्राफीकडे आवर्जून वळताना दिसते.  फोटोग्राफीमध्ये डिजिटल युग अवतरल्यानंतर फोटोग्राफीची कला नव्याने बहरत आहे.
vn14याच कलेच्या शोधात आणि कलाकारांच्या दृष्टिकोनाचा वेध घेण्यासाठी देशभरातील १६ फोटोग्राफर्सना घेऊन 'नॅशनल जिओग्राफिक चॅनल'ने 'कव्हरशॉट सिझन ३' हा फोटोग्राफीवर आधारित रिअॅलिटी शो सुरू केला आहे. या शो च्या माध्यमातून हौशी फोटोग्राफर्सनी 'मॅक्झिमम सिटी' या थीमवर काम करायचे ठरवलेय. मॅक्झिमम सिटी अर्थात मुंबईच्या बाह्य़रूपासोबत तिचे  अंतरंग क्लिक करण्याचा प्रयत्न या फोटोग्राफर्सनी केला आहे. या स्पध्रेत भारतातील विविध भागातून आलेले नवोदित फोटोग्राफर्स त्यांचं टॅलेंट सादर करणार आहेत. या १६ फोटोग्राफर्समध्ये यंग ब्रिगेड मोठी आहे. त्यातल्याच काहीजणांशी 'लोकसत्ता व्हिवा'ने संवाद साधला.
या स्पध्रेतील १९ वर्षांचा सुमेध सावंत हा यंगेस्ट फोटोग्राफर आहे. सुमेध मुंबईकर. अभ्यासाची तितकीशी गोडी नसल्याने आणि क्रिएटिव्ह फिल्डमध्ये काहीतरी करण्याच्या इच्छेमुळे फोटोग्राफीकडे वळला आणि आता फोटोजर्नालिझमचा विद्यार्थी आहे. 'मी मूळचा मुंबईकर असल्याने मुंबईचं वेगळं रूप दाखवण्याचा प्रयत्न मी केलाय. संपूर्ण मुंबई फिरलो असल्याने त्याचा मला फायदा झाला. मात्र या स्पध्रेत इतर स्पर्धकांच्या तुलनेत त्या गोष्टी मला नेहमीच्या होत्या. त्यातला नवा अँगल शोधणं हे कसब होतं', सुमेध म्हणाला. 'एका वेगळ्या दृष्टिकोनातून मुंबई पहिली आणि लेन्सच्या साहाय्याने दाखवली. हा अनुभव खूप चांगला होता आणि प्रत्येकाकडून काहीतरी शिकण्यासारखं होतं आणि सर्वात लहान असल्याने गमावण्यासारखं काहीच नव्हत', तो म्हणतो.
vn15चेन्नईची सौम्या मुंबईच्या लोकलच्या प्रेमात आहे. सौम्याचे वडील कमíशयल फोटोग्राफर आहेत आणि ती सुद्धा फोटोग्राफीकडे प्रोफेशनल म्हणून पाहते. तिला स्ट्रीट फोटोग्राफी आणि डॉक्युमेंटरी स्टाईल फोटोग्राफीची आवड आहे. 'स्पध्रेच्या निमित्ताने पहिल्यांदाच मुंबईत येण्याची संधी मिळाली, त्यामुळे एक्साईटेड आहे. हा खूप वेगळाच अनुभव होता', असे ती सांगते. 'मुंबईच्या लोकल ट्रेन्स कॅमेऱ्यात टिपताना खूप मज्जा आली. विविध भागातून आलेली लोकं एकत्रितरीत्या प्रवास करताना दिसतात. मुंबईचा गजबजाट शांततेच्या वातावरणातून आलेल्या माझ्यासारख्या मुलीला आकर्षति करतो आणि तो मी उत्साहाने अनुभवला आणि कॅमेऱ्यात टिपला', असे ती सांगते.
vn16इंजिनिअरिंगचं क्षेत्र सोडून फोटोग्राफीकडे वळलेला शरद वेगडा फोटोग्राफीबद्दल खूपच पॅशनेट आहे. 'माझ्या अठराव्या वाढदिवसाला कॅमेरा गिफ्ट म्हणून मिळाला आणि त्यातून काढलेल्या फोटोंना मोठी दाद मिळाली. पुढे याच पॅशनमुळे इंजिनिअिरग सोडून मी फोटोग्राफीकडे वळलो', शरद सांगतो. त्याचे वडील पौरोहित्य करतात. १२ वर्षे गुजरातमध्ये राहिल्यानंतर आता तो मुंबईत स्थायिक झालाय. स्ट्रीट फोटोग्राफीची त्याला आवड आहे . 'मुंबई मला माझ्या घरासारखी वाटते आणि मुंबईचे अनेक पलू आहेत त्यामुळे  इथे फोटोग्राफी करायला आवडते.  फोटोग्राफी करायची असेल तर घरातून बाहेर पडायला हवं. कोणताही फोटो सहज मिळत नसतो त्यासाठी मेहनत घेणं गरजेचं असतं', असं त्याने सांगितलं.
आता तरुणाई फोटोग्राफीकडे केवळ छंद म्हणून नाही तर करीअर म्हणून पाहतेय. आपल्या आवडत्या क्षेत्रात काम करण्यासाठी धडपडताना, त्यासाठी लागणारे कष्ट तर घेते. एका वेगळ्या क्लिकच्या शोधात असताना त्यातून नवनिर्माणाची वाट धुंडाळतानासुद्धा  दिसतेय. अशा रिअॅलिटी शोमधून अशाच पॅशनेट फोटोग्राफर्सची ओळख होतेय.
February 11, 2015

In Mumbai near fort watch a girl walking on rope tightrope wire balance - Dombari folk art in Maharashtra

In Mumbai near fort a girl walking on rope - Dombari folk art

In Mumbai near fort a girl walking on rope
In Mumbai near fort watch a girl walking on rope tightrope wire balance  - Dombari folk art in Maharashtra

Monday, February 2, 2015

February 02, 2015

Twirling two cycles strung to the hair in the air

Friday, January 23, 2015

January 23, 2015

Thieves `catch' over 100 fish Golden Pearl Arowana worth Rs 1.5 lakh from shop


Thieves `catch' over 100 fish worth Rs 1.5 lakh from shop



Three thieves chose to cast their net in a fish aquarium at a shop in Kurla (E), and took away 126 Golden Pearl Arowana, an endangered species, valued at Rs1.51 lakh, on Saturday night. The fish species is believed to be a lucky charm.
The theft has been captured on a CCTV camera installed at a building near the shop, Ocean World. Shop owner Mohammed Sajjad (39) lodged a police complaint on Tuesday.
This fish species fetches a minimum of Rs1,200 for the small fish, while a fully grown one costs Rs1 lakh. “The fish is considered a lucky charm and it also has health benefits,” Sajjad claimed.
An offence has been registered against the unidentified men at the Nehru Nagar police station.
Sajjad, a Colaba resident, said that the thieves seemed to be wellversed with fish varieties and knew the tank in which the Golden Pearl Arowana had been kept. “On Saturday , I felt the number of fish in the tank had drastically dipped compared to the previous evening's stock,“ he said.
DCP Sangramsinh Nishandar called it a “unique“ theft case.“They've taken away `vaastu' fish believed to bring luck, while ignoring 12 other varieties in the shop,“ Nishandar told TOI.

World Bank President Advocates for Lower Tariffs to Boost Global Trade

  World Bank Group President Ajay Banga speaks during the IMF/World Bank Spring Meetings in Washington Introduction In a recent address du...